चोखंदळ वाचकांसाठी टिपण (Notes To Avid Readers)
ह्या मराठी साहित्यिक नोंदस्थळ(Blog) - "आनंदयात्री - एक भटकंती" वर आपल मनापासून स्वागत आहे. (Heartiest welcome on this Marathi blog of literature.)
If you do not know
मराठी(
Marathi), you will surely like one of these blogs dedicated to literature in Hindi,Urdu & Engilsh. Please do visit my writings @ these blogs and let me know your comments and feedback.

Saturday, January 10, 2009

काय रे कोण तू ?

"काय रे, मंगेश पाडगांवकर यांची कविता पहिल्या वहिल्या ब्लॉग वर स्वता:ची ओळख म्हणुन लिहतो आणि स्वता:ला समजतोस तरी काय? " - अशी प्रतिक्रिया करण्या आधीच मी तुम्हाला माझी ओळख सांगतो आणि हो, माझ्या शब्दात...

मी आहे...
आनंदाचा रंग, अगदी शुभ्र , आहे सर्व रंग अंगी, पण रंग नाही स्वता:चा
नाही रक्ताहून लाल, नाही तो नील आभाळ, नाही मी हिरवा निसर्गाचा
असतात गड़द दुःख त्यांचे, ओझे कमी करतो, अन होतो फक्त त्यांचा

आनंद ताम्बे ©All Rights Reserved

नव वर्षा ची शुभेच्छा !!!

No comments:

Post a Comment